🟥 लस घेतल्याने मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नवी दिल्ली, दि-३०:-* कोरोना लसीकरणामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, परंतु लसीच्या कुठल्याही प्रतिकूल प्रभावासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षी दोन युवतींचा कथितपणे कोरोना लसीकरणानंतर मृत्यू झाला होता, याप्रकरणी सर्वोच्च न्यालयात याचिका दाखल आहे.
लसीमुळे मृत्यू झाला असल्यास दिवाणी न्यायालयात खटला दाखल करून भरपाई मागितली जाऊ शकते असे केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हे प्रतिज्ञापत्र दोन युवतींच्या आईवडिलांकडून दाखल याचिकेच्या उत्तरादाखल सादर करण्यात आले आहे. लसीमुळे झालेल्या मृत्यूंप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. लसीकरणानंतर कुठल्याही प्रतिकूल प्रभावाला ओळखत त्यापासून बचावाच्या उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

