🟥 पोलीस भरती अर्जासाठी १५ दिवस मुदतवाढ..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-३०:-* राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांना १५ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. हे अर्ज आता १५ डिसेंबरपर्यंत करता येतील, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. यामुळे भरती इच्छुकांना दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व्हरडाऊनमुळे तांत्रिक अडचण येत असल्याने एक फॉर्म भरण्यासाठी ४ ते ५ दिवस लागत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता १५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी ट्विट आहे.
करुन दिली आहे.
पोलीस भरतीसाठी आत्तापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज आलेले आहेत. तथापि तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, मागील वर्षीचे नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळते. त्यामुळे मागील वर्षीचे नॉन क्रिमिलीयर ग्राह्य धरले जाणार आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

