कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी होणार साजरा..

 

*🟥 नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा (मोचेमाड) नाट्य प्रयोग होणार सादर..*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-३०:-* सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील श्री देवी सातेरी, भगवती चा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी होणार साजरा.त्यानिमित्त सकाळी पूजा,अर्चा,अभिषेक होईल.त्यानंतर ओटी भरणे,नवस बोलणे,फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत.रात्री देवीच्या सवाद्य पालखी मिरणूकीनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.तरी येणाऱ्या सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरमळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!