आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 अज्ञात वाहनाच्या धडकेत गवारेडा ठार

 

*🟥 ओरसगाव येथील घटना*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

   _अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-३०:-* मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गवारेडा ठार झाला. ही घटना रात्री १२.१५ वाजण्याचा सुमारास ओसरगाव

गवळीवाडी येथील आंबेरकर दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनासह चालकाने पलायन केले. महामार्गावर मृतावस्थेत

पडलेल्या गव्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेची माहिती सामजिक कार्यकर्ते बबली राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी वन

विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिसांना दिली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गव्याला बाजूला करत खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने मृत गव्याला उचलून ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावण्यासाठी दिगवळेत नेले. याकामी बबली राणे, अक्षय

राणे, नितीन धुरी, चेतन राणे, सूरज कदम, हेमंत आंगणे, सुनील राणे यांनी मदत कार्य केले.

 

 

*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!