🟥 ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करतात अभय देसाई यांचे विजघर चेकपोस्ट वरील आंदोलन तात्पुरते स्थगित..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
*🎴दोडामार्ग, दि-३०:-* गोव्यातून चंदगडच्या दिशेने तसेच कुंभवडे, तळकट, मोर्ले ते पारगड येथून होणारी बेकायदा दारू वाहतूक होते. त्या विरोधात ही वाहतुक बंद करण्यासाठी मनसे स्टाईलने १ डिसेंबरला “विजघर चेकपोस्ट“ येथे उग्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा मनसेच्या माध्यमातून दोडामार्ग मनसे विभाग अध्यक्ष श्री.अभय पांडुरंग देसाई यांनी दिला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग यांजकडून पत्रद्यावरे बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाही करण्यात येईल असे आश्वासन देऊन आंदोलन करू नये अशी विनंती केली होती. तरी मनसे पदाधिकारी आंदोलनवर ठाम होते. परंतु आताच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करतात ग्रामपंचायत निवडणूक होई पर्यंत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे. आंदोलन स्थगित केले असले तरी मनसे पदाधिकारी विजघर चेकपोस्ट जवळ गस्त घालून बेकायदेशीर दारू वाहतूककीवर लक्ष ठेऊन असणार असल्याचे मनसे पदाधिकारी अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

