🟥 कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे झाडावरून पडल्याने युवकाचा मृत्यू
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३०:-* झाडे तोडण्याचे काम करत असताना पांडुरंग दत्ताराम फणसे वय ४९ राहणार कुंदे परबवाडी यांचा झाडावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले यांना जिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले असता यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता पोखरण येथे घडली पांडुरंग फणसे हे बाळकृष्ण नागो सावंत यांच्याकडे पोखरण येथे झाडे तोडण्याच्या कामासाठी गेले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी फांदीवरून पाय घसरून ते जमिनीवर पडले यानंतर यांना कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. नंतर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अधिक उपचारासाठी दाखल केले असता याठिकाणी उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाले. या घटनेची फिर्याद विजय धाकू परब कुंदे परबवाडी यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे.
*_………सविस्तर बातमीसाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*
_🧑🏻🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_
_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_
*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼♂️
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!
*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

