कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तालुक्यातील ५२ ही ग्रामपंचायतवर आपला झेंडा फडकविण्यास सज्ज ; भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी संजू परब

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तालुक्यातील ५२ ही ग्रामपंचायतवर आपला झेंडा फडकविण्यास सज्ज झाली आहे. सर्व गावात भाजपची पॅनल तयार आहे. आम्ही फक्त विजयाची वाट पाहत आहोत. तो विजय नक्कीच होईल, खरेदी- विक्री संघाची पुनरावृत्ती होईल. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आम्हाला युती करायची नाही आहे. प्रत्येक गावात कार्यकर्ता काम करत असतो. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. त्या संदर्भात आम्ही आमच्या नेत्यांना समजावू. नेत्यांची इच्छा आहे युती करून लढायची. पण, त्यांना आम्ही स्वबळावर लढण्याची विनंती करू असं मत भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब
यांनी युतीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे मतदारसंघाचे आमदार तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आता कोणती भुमिका घेणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

*_………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!