कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आरोस येथील श्रीदेवी माऊलीचा जत्रोत्सव १ डिसेंबर २०२२ रोजी..

 

*🟥 भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आरोस ग्रामस्थांच्या वतीने आवाहन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* आरोस येथील जागृत देवस्थान म्हणजे श्रीदेवी माऊली!हाकेला धावणारी ,नवसाला पावणारी म्हणून या देवतेची सर्वदूर ख्याती आहे.या देवतेचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे .यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत .तसेच यानिमित्त रात्रौ वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे .तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आरोस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.या मंदिराला करण्यात येणाऱ्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर अधिकच खुलून दिसतो.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!