🟥 मोबाईल टॉवरच्या बॅटरीच्या सेलची चोरी
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१७:-* तुळस-खटारवाडी येथील मोबाईल टॉवरच्या उघड्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या बॅटरी बँकमधील १ लाख ५५ हजार ५७७ रुपये किमतीच्या २४ सेलची चोरी झाली आहे. सत्यवान गुरुनाथ साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. तुळस-
खटारवाडी येथील इंडोस्टार
कंपनीच्या साईटवरील मोबाईल टॉवरच्या उघड्या शेडमधील ठेवण्यात आलेल्या बॅटरी बँकमधील २४ सेलची चोरी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० नोव्हेंबर सकाळी ४ वाजण्याच्या कालावधीत घडली. याबाबत साळगावकर यांनी वेंगुर्ले पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल रंजिता चौहान करत आहेत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

