🟥 उपोषणाचा इशारा देताच खड्डे बुजविण्याचे काम सुरु
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७ :-* सावंतवाडी शहरातील रस्ते, भटके कुत्रे आदी समस्यांबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडीचे पदाधिकारी शब्बीर मणियार यांनी उपोषणाचा इशारा देताच प्रशासन जागे झाले. बुधवारपासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरला नगरपालिकेसमोर पुकारलेले उपोषण तूर्त स्थगित करत असल्याचे मणियार यांनी स्पष्ट केले. परंतु आपल्या कामांच्या मागण्यांबाबत दिखावूपणा केल्यास कोणत्याही क्षणी सावंतवाडीतील पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेऊन नगरपालिकेसमोर उपोषण केले
जाईल, असा इशाराही मणियार यांनी दिला आहे. चार दिवसांपूर्वी मणियार यांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी. नव्याने रस्ते करावेत. मोती तलावाचा कोसळलेला कठडा नव्याने उभारावा. तसेच भटके कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. अन्यथा १७ नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रारंभ केला आहे. तसेच पुढील कामेही पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उपोषण स्थगित केले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप मध्ये खालील लिंकवर क्लिक करा व सामील व्हा*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

