🟥 वेंगुर्ले तालुक्यातील नऊ ग्रामसेवक पदे रिक्त
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१६:-* वेंगुर्ले तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायतींची ग्रामसेवक पदे गेली कित्येक वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असून सदर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात एकूण ३० ग्रामपंचायती आहेत. यातील भोगवे व चिपी या दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार एकाच ग्रामसेवकावर आहे. तर उर्वरित २९ ग्रामपंचायतीपैकी आरवली सागरतीर्थ, होडावडा, वायंगणी, कोचरा, मेढा, शिरोडा या सात ग्रामपंचायतींची ग्रामसेवक पदे गेली काही वर्षे रिक्त आहेत. पेंडुर ग्रामसेवक या वैद्यकीय रजेवर गेल्याने हे पद गेले वर्षभर रिक्त आहे. तर उभादांडा ग्रामसेवक अरुण जाधव यांच्यावर कामात हयगय केल्याच्या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आल्याने हे पद सद्या रिक्त आहे. सदरची पदे रिक्त असल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

