🟥 माजगाव – नाला येथून महिला बेपत्ता
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* सावंतवाडी-नाला तेथे राहणारी अनिता माजगाव भाड्याने विवाहिता अजित रजपूत (५०) ही बेपत्ता झाली आहे. तिच्या बेपत्ताची खबर तिच्या पतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात २० दिवसापूर्वी दिलेली आहे. मात्र, सदर बेपत्ता महिलेचा अद्याप शोध लागला नाही. सदर महिलेबाबत माहिती किंवा कोणाला दिसून आल्यास सावंतवाडी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार मनोज राऊत यानी केले आहे. मूळ रत्नागिरी येथे रजपूत कुटुंबीय उदरनिर्वाहसाठी गेली अनेक वर्षे सावंतवाडीत राहत होते. सहा महिन्यापूर्वीपासून ते माजगाव – नाला येथे भाड्याने राहतात. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा. वाजण्याच्या सुमारास पती घरात असताना कोणालाही न सांगता पत्नी अनिता रजपूत ही घरातून बाहेर पडली. ती सायंकाळपर्यंत घरी आली नाही. तिचा आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध न लागल्याने पत्नीच्या बेपत्ताची तक्रार पती अजित आप्पा रजपूत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. बेपत्ता होऊन २० दिवस उलटून गेले आहेत. अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सदर फोटो वरील महिला कोणास दिसून आल्यास ‘अगर कुठे असल्यास माहिती मिळाल्यास सावंतवाडी पोलीस ठाणे ०२३६३-२७२०६६ ये संपर्क साधावा, अशी माहि तपासी अंमलदार मनोज राज यांनी दिली.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

