🟥 ग्रामसेवकांच्या बोगस सह्या करणाऱ्यांवर कारवाई व्हावी!
*🟥 सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे मागणी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१६ :-* वेंगुर्ले ग्रामसेवकाच्या बोगस सह्या करुन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना प्रस्ताव सादर करणाऱ्यांवर शासन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय
या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून
बेकायदेशीर प्रस्तावित करण्यात
आलेल्या रस्त्यांच्या ट्राजेक्ट
ऑकच्या अहवालावर वायंगणी
तत्कालीन ग्रामसेवक
एस आर गवस यांच्या बोगस
सह्या करुन महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कुडाळ यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
सदर प्रस्तावावर ग्रामसेवक यांच्या शिक्यासह केलेल्या तीन ते चार प्रकारच्या सह्या केल्याचे दिसून येते. सदर सह्यांची खातरजमा करण्याकरीता योगेश तांडेल यांची तत्कालीन मुख्य कार्यकारी ग्रामसेवक अधिकाऱ्यांकडे मागणी यांच्या पुस्तकाची माहितीच्या अधिकारात मागणी करुन पाहणी केली असता सेवा पुस्तकातील सहया व कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना सादर केलेल्या अहवालातील सह्यांमध्ये पूर्णतः चुकीच्या सह्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर अहवालावर झालेल्या बोगस सह्या या ग्रामसेवक एस. आर. गवस यांच्याच असतील तर तशा प्रकारचा लेखी खुलासा होणे आवश्यक आहे. तसेच तसा खुलासा होऊन त्या तीन चार प्रकारच्या सह्या या ग्रामसेवक गवस यांच्याच असतील तर शासनाने ग्रामसेवकांना आपल्या मनाप्रमाणे तीन-चार प्रकारच्या सेवा सह्या करण्याचे अधिकार बहाल केले असतील तर तसे जाहीर करावे. अन्यथा कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना ग्रामसेवकाच्या बोगस सह्या करुन अहवाल सादर करणाऱ्याचा योग्य पद्धतीने शोध घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

