कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रस्तुत किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील दुर्गवेडे नाबरवाडी मित्रमंडळ यांचा लोहगड किल्ला प्रथम

*🟥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रस्तुत किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील दुर्गवेडे नाबरवाडी मित्रमंडळ यांचा लोहगड किल्ला प्रथम*

*🟥तर बालगणेश मित्रमंडळ,भटवाडी वेंगुर्ला ह्यांना द्वितीय क्रमांक,आई केळबाई बालमित्र मंडळ कुडाळ व महेंद्र चव्हाण रा. चौकुळ ह्यां दोन किल्ल्याना तृतीय क्रमांक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:१३ नोव्हेंबर*
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने सावंतवाडीतील माजी पं स सदस्य आणि भाजपा पदाधिकारी संदीप गावडे पुरस्कृत किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ह्या स्पर्धेत कुडाळ येथील दुर्गवेडे नाबारवाडी मित्रमंडळ यांनी बनवलेला लोहगड किल्ला ह्याला प्रथम क्रमांक तर बालगणेश मित्रमंडळ,भटवाडी वेंगुर्ला ह्यांना द्वितीय क्रमांक मिळाला असून आई केळबाई बालमित्र मंडळ कुडाळ व महेंद्र चव्हाण रा. चौकुळ ह्यां दोन किल्ल्याना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. तर दोन उत्तेजनार्थ मध्ये सावंतवाडी खासकीलवाडा येथील अमित होडावडेकर व विराज धुरी यांना देण्यात आले आहे. विजेत्यांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल तर्फे अभिनंदन तसेच किल्ले स्पर्धेत सहभाग दर्शवलेल्या सर्व किल्ले स्पर्धेकाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रम बातमी द्वारे जाहिर करण्यात येईल.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!