कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 भविष्यात श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिव विचार प्रत्येकाच्या मनामनात पोहोचविण्याचे पवित्र कार्य करत रहा.आपण निश्चितच सहकार्य करणार ; अभिनेते डॉ. अमोल कोल्हे

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-११:-* छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकर्तृत्वचा इतिहास तळागाळात पोहोचविण्याचे काम आपण श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहात हे कौतुकास्पद असून ही काळाची नितांत गरज आहे. भविष्यात श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिवविचार प्रत्येकाच्या मनामनात पोहचविण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी आपण निश्चितच आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राकेश केसरकर उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर खासदार कोल्हे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सक्षम व संवेदनशील युवा पिढी घडवायची असेल तर शिवविचार हे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी शिवविचारांवर आधारित स्पर्धात्मक उपक्रम राबवा अशा सूचना डॉ. कोल्हे यांनी दिल्या.पुढील महिन्यात आपण गोवा दौऱ्यावार जाताना निश्चितच बांद्यात थांबून श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!