कबरीजवळील बांधकाम तोडल्याने आनंदोत्सव
कबरीजवळील बांधकाम तोडल्याने आनंदोत्सव
बांदा
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळील अवैध बांधकाम तोडण्यात आल्याने बांदा येथील कट्टा कॉर्नर सर्कलजवळ आला. फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. गेली कित्येक वर्षे राज्यातील शिवप्रेमी, हिंदू संघटनांनी या कबरीच्या उदात्तीकरणाच्या विरोधात न्यायालयीन स्तरावर प्रयत्न केले होते. याच प्रयत्नांमुळे हे शक्य
झाले आहे. या सोबतच तेलंगणा राज्यातील कारागृहात कारवाई अंतर्गत बंदिस्त असलेले हिंदुत्ववादी आमदार टायगर राजा सिंह यांच्या सुटकेचाही आनंद व्यक्त करण्यात
यावेळी बाबा काणेकर, नीलेश सावंत, स्वागत नाटेकर, सुनील राऊळ, सर्वेश गोवेकर, संदेश सावंत, भैया केसरकर, रत्नाकर आगलावे, नंदू पिळणकर, युवराज हरमलकर, भैया सावंत आदी उपस्थित होते.

