कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई
*🟥कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*
*🎴 सावंतवाडी, दि.९नोव्हेंबर :*
सावंतवाडी पालिकेतर्फे घराघरात ना घंटागाड्यांतून नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी कचरा गोळा करीत असताना शहरालगत मात्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढत आहेत. याबाबत सावंतवाडी पालिकेने आता कारवाईची धडक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.
मंगळवारी जुना शिरोडा नाका येथे माजगाव रोडवर टाकलेल्या कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांने गोळा केला तसेच कचरा टाकणाऱ्याचे नाव शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. माजगाव येथील दोघांवर कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, सौ. नाडकर्णी यांनी ही कारवाई
माजगाव सरपंचांनाही माहिती पालिकेकडून देण्यात आली
सावंतवाडी नगरपरिषद स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोरपणे नियमांचे पालन करत आहे. घराघरात घंटागाड्यांतून नगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी कचरा गोळा करत आहेत. परंतु कचऱ्याबाबत पालिका राबवित असलेल्या कडक कारवाईच्या उपाययोजनामुळे शहरातील नागरिक कारवाईच्या भीतीने शहराच्या हद्दीवर असलेल्या भागात कचरा टाकत आहेत. तसेच हद्दीच्या ठिकाणी गावातील नागरिकांनडूनही कचरा टाकला जात आहे. नगरपालिका हद्दीलगतची ठिकाणे कचऱ्याचे आगार बनल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. या कचऱ्यामुळे तेथे नागरिक व जनावरांचे जीवन धोक्यात आले आहे.
याबाबत पालिकेने आता थडक कारवाई मोहीम राबविली आहे. मंगळवारी सावंतवाडी व माजगाव हद्दीवरील शिरोडा नाका येथे हा टाकलेला कचरा गोळा करीत कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेत दोघांवर कारवाई केली. यापुढेही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे नाटेकर यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

