🟥 घरडा कंपनी ऊर्जा व तंत्रज्ञान उल्लेखनीय अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट FICCI च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-०७:-* फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) ज्या कंपन्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने केमिकल आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्री अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. रासायनिक आणि पेट्रोकेमिकल या गटात घरडा केमिकल्स लिमिटेडची ऊर्जा वापरातील कार्यक्षमता ऊर्जा कमी करणे आणि उत्पादनात उर्जेच्या वापरामध्ये सतत सुधारणा व डिजिटेक फ्रंट रनर ऑफ द इयर उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटायझेशन, तंत्रज्ञान वापरण्याची लोकांची तयारी आणि कामकाजात सॉफ्टवेअरचा / डिजिटायझेशनचा वापर
या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जणाऱ्या या दोन विभागांमध्ये कंपनीने पुरस्कार पटकावले.
भारत सरकारच्या केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे २ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदर पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड लोटेचे साईट हेड श्री. रामकृष्ण कुलकर्णी,जनरल मॅनेजर ओडलं कृष्णाम,जनरल मॅनेजर ए.एच नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली टिमने स्वीकारला. ऊर्जा व तंत्रज्ञान विभागात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल उद्योग जगतातून कंपनीचे अभिनंदन होत आहे. दोन विशेष पुरस्कार प्राप्त झाल्याने कंपनीच्या संबंधित विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

