कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 श्रीराम राज्य रथ यात्रेचे राजापूर मध्ये भव्य स्वागत..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*

*🎴राजापूर,दि.०४ नोव्हेंबर :-* श्रीराम राज्य रथ यात्रेचे आज दुपारी एक वाजता राजापूर नगरीत आगमन झाले. राजापूर तालुक्यातील हिन्दू बंधू भगिनी रणरणत्या उन्हातही भगवान श्रीराम राज्य रथ यात्रेची वाट पाहत होते.
रथ यात्रेचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि श्रीराम नामाचा जयघोष यांनी परिसर दणाणून सोडला.
भव्य आणि सात्विक रांगोळीवर रथ उभा करून अत्यंत भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी पूजा व दर्शन घेतले.
यावेळी पोलीस बंधू, भगिनींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आमची सुद्धा दर्शनाची आस पूर्ण झाल्याचे त्यांनी वैयक्तिक पातळीवर सांगितले.
हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी हिन्दू बंधू भगिनी, बजरंग दल आणि विश्व हिन्दू परिषद यांच्या सह सर्व पक्षीय हिंदूंचा सहभाग लाभला. सु. अर्धा तास थांबून ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!