🟥 देवगड फिशरमेन्स संस्था अध्यक्षपदी द्विजकांत कोयंडे
🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड,दि.०४ नोव्हेंबर :-* येथील देवगड फिशरमेन्स को-ऑप सोसायटी या मच्छीमारी संस्थेची २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षपदी जिजकांत कोयंडे, तर उपाध्यक्षपदी उमेश आंबेरकर यांची निवड झाली. संस्थेच्या कार्यालयामध्ये अध्यासी अधिकारी पी. एल. जाधव यांच्याअध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली. येथील देवगड फिशरमेन्स को – ऑप सोसायटी या मच्छीमारी संस्थेची निवडणूक प्रक्रीया बिनविरोध झाली. आज संस्थेच्या कार्यालयामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी झाल्या. या निवडीवेळी संस्थेचे सभासद जगन्नाथ दत्तात्रय कोयंडे, दत्ताराम विनायक कोयंडे, सज्जाउद्दीन सोलकर, संस्थेचे प्रभारी सचिव विवेक सुर्वे, सहाय्यक सचिव उमेश कदम उपस्थित होते. नुतन कार्यकारिणी अशी, अध्यक्ष -द्विजकांत विठ्ठल कोयंडे, उपाध्यक्ष – उमेश पांडुरंग आंबेरकर, तर व्यवस्थापक मंडळामध्ये प्रदिप प्रकाश कोयंडे, उपेंद्र नागेश लोणे, राहुल उमाकांत मुणगेकर, उल्हास कमलाकर मणचेकर, महेश बाळकृष्ण सागवेकर, प्रियांका गुरुनाथ वाडेकर, शुभांगी सुधाकर कदम, सईद इब्राहिम सोलकर, श्रीराम पुंडलिक देवगडकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_______________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

