कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओटवणे देवस्थानचा सातपासून वार्षिकोत्सव

*🟥ओटवणे देवस्थानचा सातपासून वार्षिकोत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :ब्युरो न्यूज*

*🎴 ओटवणे, दि.3 नोव्हेंबर.*
ओटवणे येथील श्री सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या वार्षिक उत्सवास सोमवारपासून (ता. ७) प्रारंभ होत आहे. सहा दिवसांच्या या उत्सवाची सांगता १२ ला होणार आहे. या वार्षिकोत्सवात दोन जत्रोत्सवांसह हरिनाम सप्ताह आणि समराधना कार्यक्रम होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस होणारा उत्सव ओटवणेचे ग्रामदैवत रवळनाथाचा वार्षिकोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. यानिमित्त रात्री कार्तिकोत्सव अर्थात जागर उत्सवाची सांगता, सवाद्य पालखी मिरवणूक, रात्री उशिरा स्थानिक कलाकारांचे नाटक होणार आहे. ८ ला सात प्रहरांच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ, मध्यरात्री कुळघराकडून सवाद्य वारकरी दिंडी, ९ ला दुपारी हरिनाम सप्ताह सांगता, १० ला सरकारी समराधना, ११ ला गुरांची समराधना होणार आहे. १२ ला ‘पंचमीची जत्रा’निमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूक, आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर, सचिव रमेश गावकर, तसेच मानकऱ्यांनी केले आहे.

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!