कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दशावतार नितीन आसयेकर क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी

🟥 निर्वाण फाऊंडेशन,नाशिक तर्फे सावित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* मळगांव गावचे सुपुत्र तथा दशावतार कलाकार नितीन आसयेकर यांना क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.निर्वाण फाऊंडेशन,नाशिक तर्फे त्यानां नुकतेच सन्मानीत करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळा समारंभामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दशावतार लोककलेमध्ये नावलौकिक प्राप्त केलेले दशावतारी कलाकार अभिनय सम्राट नितीन रामा आसयेकर यांच्या दशावतार कलेतील योगदानाची दखल घेऊन संस्थेच्या वतीने हा क्रांतिसुर्य ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर, प्रमुख अतिथी पश्चिम आफ्रिका सामाजिक कार्यकर्ते किटॅनो दज्ता, पश्चिम आफ्रिका स्कॉलर गॅब्रियल दा सिल्वा, विशेष अतिथी अभिनेता झी मराठी फेम प्रशांत गरुड,अभिनेत्री कलर्स मराठी फेम पल्लवी पटवर्धन, संस्थेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच या पुरस्कार वितरण समारंभाला नितीन आसयेकर फॅन क्लबचे सदस्य राजेश म्हापणकर,पांडुरंग पालव व स्वप्निल पालव उपस्थित होते.

यावेळी नितीन आसयेकर यांनी संस्थेचे आभार मानताना,’अशा पुरस्कारामुळे लोककलेसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन मिळत असून नवीन कलाकारांना यातून नवीन उमेद मिळेल. तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा हा मोठा सन्मान आहे.’ अशी भावना व्यक्त केली.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

 

🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔

🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔

*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*

तसेच

🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*

🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022

➖➖➖➖➖➖➖➖➖

💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)

⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*

🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*

🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*

🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*

💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*

🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*

🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*

👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_

 

🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️

*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*

उदा. 👉🏼 HP INK Tank Printer

Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*

💵💶💵💶💵💶💵💶💵

*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

 

*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*

*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*

 

☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा

📱 *Vinayak 9405099961*

📱 *Aniket 7410594392*

☎️ *ऑफिस 8830256755*

🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!