आणखीकोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त ,कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात

🟥८८१ बॉक्स विविध प्रकारची दारू हस्तगत

*🟥 चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०१:-* गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची विविध प्रकारची दारू चिपळूण पोलिसांनी मोठ्या धाडसाने पकडली आहे ,बेकायदा दारू वाहतूक करणारा कंटेनर आणि चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी,पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
चिपळूण पोलीस स्थानक येथून देण्यात आलेल्या माहिती नुसार मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे १.४४ वा.कंटेनर क्रमांक एम.एच १४ एच.जी ७५२९ ही गाडी गोवा मार्गाकडून मुंबई दिशेने जात असताना
चिपळूण पोलिसांना मिळालेल्या विश्वसनिय माहिती नुसार आणि कंटेनर चालक याच्या संशयास्पद हलचालीवरून पोलिसांनी पाठलाग करीत चिपळूण येथील कळंबस्ते फाटा येथे कंटेनर पकडला या वेळी चालक बाबासाहेब सुखदेव बुधवन वय वर्ष ४४ , रा .मोर्शी ता.हवेली ,जि. पुणे याला ताब्यात घेतले आहे.
३ लाख ४६ हजार ८९६ रुपये किंमतीची टूबर्ग बियर, २० लाख ९८ हजार १७६ रुपये किंमतीची विस्की
असे एकूण ८८१ दारुचे बॉक्स आणि कंटेनर जप्त करण्यात आला असून कंटेनर आणि मुद्देमाल याची एकूण किंमत ३४ लाख् ४५ हजार् ०७२ रुपये
किंमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ,पोलीस कॉन्स्टबेल दिलीप विट्टल जानवलकर यांनी या बाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.चिपळूण पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी,पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आरमाळकर आणि पोलीस या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!
🔹निसर्गरम्य वातावरण…!
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!
🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!
🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*
____________________________

 

 

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!