कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाची एकजूट इतरांनी आदर्श घेण्यासारखी ; विशाल परब

 

*🟥 दिपावली शो टाईम निमित्त आयोजित कार्यक्रमात विशाल परब यांची हजेरी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१:-* बिरोळकर टेंब कला क्रीडा मंडळ आयोजित दीपावली शो टाईम च्या निमित्ताने आयोजित केलेल्या खुल्या व बालगटातील रांगोळी स्पर्धेचे प्रायोजक भाजपा युवा नेते व विशाल सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांनी भेट देऊन उपस्थित स्पर्धांचे कौतुक केले, यावेळी मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना विशाल परब यांनी मंडळाच्या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले, व या ठिकाणी एक वेगळी एकजूट पाहायला मिळते असे सांगून मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सिताराम गावडे यांनी विशाल परब यांच्या सामाजिक व राजकीय कारर्कीदचाआढावा घेताना विशाल परब भविष्यात खासदार म्हणून दिसले तर नवल वाटण्याची गरज नाही असे सांगितले.

यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…! ▫️प्रवेश सुरू…!*

 

_🧑🏻‍🎓फार्मसीमध्ये करियर करण्याची सुवर्णसंधी आपल्या सावंतवाडी मध्ये🤩_

 

_💥सावंतवाडी तालुक्यात माडखोल येथे💊 *व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी* महाविद्यालयात प्रवेश घ्या…!🏃‍♀️ आणि *फार्मसी* करण्याचे आपले *स्वप्न* सत्यात उतरवा_

 

*”डी-फार्म”* 🩹आणि *”बी-फार्म”*💊 या अभ्यासक्रमाकरीता *२०२२-२३* वर्षासाठी *प्रवेश प्रक्रिया* सुरू….! त्याच बरोबर *”बी फाॅर्म” पदवी* अभ्यासक्रमाचे *मोफत फाॅर्म* भरून देण्यासोबतच *F.C सेंटरची* सुविधा…!🏃🏼‍♂️

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

🔸वेंगुर्ले-बेळगाव हायवेला लागून सुसज्ज शैक्षणिक इमारत…!

🔹निसर्गरम्य वातावरण…!

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग…!

🔹ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेटची सुविधा…!

🔸माफक परिक्षा शुल्क, शासन धोरणानुसार शिष्यवृत्तीची सुविधा…!

 

*🎴आमचा पत्ता:-* माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव हायवे नजिक, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

*☎️प्रवेशासाठी संपर्क:- 9763824245 / 9420196031*

____________________________

 

 

 

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!