🟥 ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मळगांवचे सुपुत्र संजय जोशी यांचा ठसा..
🟥 क्षितिज इव्हेंट -सावंतवाडी,सिंधुदुर्ग या संस्थेने सादर केलेल्या “तुका अभंग अभंग”या नाटकासाठी द्वितीय क्रमांक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे नुकताच पार पडलेल्या व 2021 22 मध्ये आयोजित 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मळगांवचे सुपुत्र संजय जोशी यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
क्षितिज इव्हेंट – सावंतवाडी ,सिंधुदुर्ग या संस्थेने सादर केलेल्या “तुका अभंग अभंग”या नाटकासाठी त्यांना द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. संजय जोशी हे मळगांव गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कायमच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात.मळगांव दशावतार मध्ये एक मोठा वाटा उचलणारे संजय जोशी उर्फ सर्वांचे लाडके अण्णा युवा कलाकार घडवण्यात अहोरात्र मेहनत घेतात.संजय जोशी यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल, त्यांच्या हातून असेच सत्कार्य सदैव व्हावे अशा शुभेच्छा मळगांव मधील दशावतार प्रेमींकडून सोशल मीडिया द्वारे दिल्या जात आहेत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55” SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

