कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आनंदाचा शिधा” चे मळगांवमध्ये वाटप शिधा पत्रिका धारक समाधानी

“आनंदाचा शिधा” चे मळगांवमध्ये वाटप

शिधा पत्रिका धारक समाधानी

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

“आज होणार”, “उद्या होणार” याची प्रतीक्षा असलेला “आनंदाचा शिधा” अखेरीस मळगांव मधील शिधा पत्रिका धारकांना वाटप करण्यात आला. या शिधाच्या प्राप्ती मुळे शिधा पत्रिका धारकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते.
यावेळी मळगांव सरपंच स्नेहल जामदार. उपसरपंच हनुमंत पेडणेकर,भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव,माजी पंचायत समिती सदस्य राजू परब,माजी सरपंच अर्चना जाधव,माजी सरपंच गणेश पेडणेकर,शक्ती केंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, पत्रकार सुखदेव राऊळ पत्रकार,ग्रामस्थ अजित कांबळे,केशव पेडणेकर,मळगांव धान्यदुकान व्यावस्थापक पंढरी गावकर, ग्रामस्थ अनिकेत रेडकर
तसेच शिधा पत्रिका धारक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!