कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सुकळवाड येथील तरुण बेपत्ता

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२२:-* आपण शिवसेनेच्या मोर्चाला जातो असे आपल्या कुटुंबीयांना सांगून घरातून बाहेर पडलेला मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील युवक गणेश अशोक गरुड वय वर्षे २३ हा युवक बेपत्ता झाल्याची खबर याचे वडील अशोक गरुड यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे १९ ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश गरुड येणे घरी शिवसेनेच्या मोर्चाला जात असल्याचे सांगितले सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता तो सापडून आला नाही .त्याने सफेद शर्ट काळी पॅन्ट परिधान केली आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस पी चव्हाण हे तपास करीत आहेत.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!