आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मालवणात मोफत मधुमेह, हृदयरोग तपासणी शिबीर..

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२२:-* आरएचआरसी ट्रस्टतर्फे आयोजित मधुमेह आणि हृदयरोगासंबंधी मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या हस्ते मालवण येथे झाले. ट्रस्टतर्फे डॉ. रामचंद्र चव्हाण यांनी राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

ज्यांचे नातेवाईक सतत सोबत राहू शकत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आरएचआरसी ट्रस्टतर्फे जिल्ह्यात नेरुर येथे आजोळ तसेच रेडी येथे दिलासा आणि विसावा ही ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुविधा केंद्रे

(Geriatric Medical Facility Center) सुरू केली आहेत, असे ते म्हणाले.

येथील डॉ. विवेक रेडकर हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या या अनौपचारिक समारंभात डॉ. रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या https:// rhrchealthservices.org या वेबसाईटचेही अनावरण झाले. या वेबसाईटमुळे आरएचआरसी ट्रस्टचे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणारे काम जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास आशिष पेडणेकर यांनी व्यक्त केला. डॉ. दर्शन खानोलकर, मधुमेहविषयक आरोग्य सल्लागार डॉ. सौ. हिर्लेकर व हॉस्पिटलचा सेवाभावी कर्मचारीवृंद उपस्थित होता.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!