कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव येथील ” आदित्य ग्रीन” प्रकल्पात प्लॉट बुकिंगवर मिळवा एक तोळा सोने भेट…

मळगाव येथील ” आदित्य ग्रीन” प्रकल्पात प्लॉट बुकिंगवर मिळवा एक तोळा सोने भेट…

दिवाळीनिमित्त विशेष ऑफर; फ्लॅट आणि बंगला खरेदी करणाऱ्यांसाठी ५० हजारापासून बुकिंग….

Kokan live breaking || Advt न्यूज

| सावंतवाडी:- मळगाव येथील आदित्य ग्रीन गृह प्रकल्पात प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांना आता दिवाळीनिमित्त “एक तोळा सोने” मोफत मिळणार आहे. तर याच ऑफरच्या माध्यमातून स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सूट दिली जाणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख अतुल नाखरे यांनी दिली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर फ्लॅट किंवा बंगलो खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना फक्त पन्नास हजार रुपये भरून बुकिंग करता येणार आहे, तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. नाखरे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, आमच्या आदित्य
ग्रिन्स या प्रकल्पात ३ ते ५ गुंठयाचे क्लीयर
टायटल एन. ए प्लॉट उपलब्ध आहेत. तर प्रकल्पापासून रेल्वेस्टेशन हाकेच्या अंतरावर असून झाराप पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान हा प्रकल्प सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर वर असून याठिकाणी प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सुसज्ज गार्डन सोबत प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. तरी दिवाळीच्या मुहूर्तावर प्लॉट बुक करणाऱ्या ग्राहकांना एक तोळे सोने भेट देण्यासोबतच स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीत सूट मिळणार आहे. तसेच फ्लॅट आणि बंगला फक्त पन्नास हजार रुपये भरून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक ग्राहकांनी संधीचा फायदा घ्यावा, आणि अधिक माहितीसाठी 9420204505 /
7820800938/9404740679/ 7276182104 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. नाखरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!