महाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग चे नवे पोलिस अधीक्षक पवन बनसोडे

सिंधुदुर्ग चे नवे पोलिस अधीक्षक पवन बनसोडे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पवन बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे आज सायंकाळी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले असून त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बनसोड यांना नियुक्त केले आहे बनसोडे हे अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथे कार्यरत होते राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सायंकाळी उशिरा निघाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!