आरोग्यमहाराष्ट्रमुंबई

*🟥 कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी*

🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-१९:-* कोरोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनीही वाढत्या केसेस लक्षात घेऊन अलर्ट जारी केली आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईत कोविडच्या 150 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी 10 जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

राज्यात 477 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 178 मुंबईत आहेत. कोविडच्या नवीन XBB सब

 

व्हेरियंटचा एक रुग्णही महाराष्ट्रात आढळून आला आहे. या कारणास्तव, तज्ञ सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. दिवाळीच्या आधी आणि नंतर सण साजरे करताना, बाजारपेठेत गर्दी वाढल्याने कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात, असे त्यांचे मत आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!