कणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

पोंभूर्ले येथिल सेवाभावी संस्थेला मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विजय घरत यांच्या कडून संगणक प्रदान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴खारेपाटण,दि.०८: जनसेवा हीच ईश्वर सेवा ​मानून कोरोना महामारीच्या गेल्या आठ ​महिन्यांच्या काळात जनसेवा करत असताना कोकणात सामाजिक भावनेतून काम करणे हे माझे कोकण वासियां​शी असलेल्या अतूट नात्यामुळे शक्य होते. सामाजिक भावनेतून काम करत असताना येथील नागरिकांना मदतकार्य करणे​,​हेच माझे भाग्य आहे. असे प्रतिपादन मुंबई महालक्ष्मी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय घरत यांनी पोंभूर्ले येथिल सेवाभावी संस्थेला संगणक प्रदान करताना आयोजित कार्यक्रम बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ​ऍड. प्रसाद करंदीकर,​ ​सरपंच सादिक डोंगरकर,​ ​प्रदिप सुर्वे,​ ​रणजित घाडीगांवकर,​ ​विरेंद्र पाटील,​ ​विवेक सुर्वे ग्रा.पं.सदस्य,​ ​पोलीस पाटील ​आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना घरत म्हणाले की, कोकणात जाताना खाली हात जाणे अशक्यच होते. अशावेळी येथील समाजाच काहीतरी आपण देणं लागतो, हा विचार करून जिल्हयात बँकेच्या कर्जपीडीतांना बँकेच्या तगादापासून कायदेशीर मोफत सल्ला देणाऱ्या देवगड-पोंबुर्ले येथील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ​ऍड. प्रसाद करंदीकर यांना संगणक संच, अर्सेनिक अल्बम गोळ्या व मास्क वाटप करण्यात आले. त्याचबरोबर काॅम्प्युटर सोबत प्रिंटर देण्याची श्री. घरत यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,​ ​आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!