*🟥पावसाळा संपल्यानंतर आंबोली सावंतवाडी मार्गाचे त्वरित डांबरीकरण करा.* *_🟥खड्डे बुजवून वाहनधारकांच्या डोळ्यात धुळफेक नको. चौकुळ शाखाप्रमुख रुपेश गावडे यांची मागणी_*
🎥KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴 सावंतवाडी ,दि१५ऑक्टोबर.
आंबोली ते सावंतवाडी या रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली असून आता पाऊस गेल्यानंतर संपूर्ण धुळीचे साम्राज्य पसरणार आहे. दुचाकी स्वारांना या धुळीचा सामना करताना व खड्डे चुकवताना अपघातांना देखील सामोरे जावे लागत असून पावसाळ्यानंतर त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. आंबोली घाटात ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे साईड पट्टीला असलेले रिफ्लेक्टर व पांढरी पट्टी देखील पुसून गेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. खड्डे चुकवण्याच्या नादात बरेच अपघात देखील घडलेले आहेत. आंबोली ते सावंतवाडी या मार्गावर कोल्हापूर, पुणे, सांगली ,सातारा बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर भागातून कोकण व गोव्याच्या दिशेने होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित याची दखल घेऊन हा महामार्ग दुरुस्त करावा अशी मागणी शिवसेनेचे चौकुळ मधील शाखाप्रमुख रुपेश गावडे यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

