कोकणसिंधुदुर्ग

शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडी च्या वतीने खुली भव्य नरकासुर स्पर्धा

 

 

 

सावंतवाडी, दि.१३: शिवतेज मित्रमंडळ सावंतवाडी च्या वतीने खुली नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. रविवार दि.२३ऑक्टोबर रोजी संध्याकाळी श्रीराम वाचन मंदिर जवळ, सावंतवाडी येथे ही स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक ₹11,111व चषक, द्वितीय पारितोषिक ₹7777 व चषक, तृतीय पारितोषिक ₹5555 व चषक, उतेजनार्थ १-२ ₹2500/-व चषक अशी आहेत. प्रवेश शुल्क ३००/- ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :-विशाल सावंत-9156969397 प्रज्ञेश तावडे -9373880794 संजय कोरगावकर -9403592505 तरीही जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!