कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तळवडे येथे दूध उत्पादक शेतकरांसाठी कार्यशाळा आयोजित..

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सिध्देश्वर मंगल कार्यालय तळवडे येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शुक्रवार 14 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक व गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक पशु दुग्ध मत्स्य संस्था प्रतिनीधी महेश सारंग, संचालक विद्याधर परब, रवींद्र मडगावकर, गजानन गावडे, आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व दूध उत्पादक शेतकरांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे असे जिल्हा बॅंक संचालक मंडळ यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!