🟥 एअरगनचा छरा घुसून सावंतवाडीत वृद्ध जखमी..
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* एअरगन साफ करताना अचानक छरा सूटून हाताच्या मनगटावर घुसल्याने वहाब अहमद शेख (६६, रा. सावंतवाडी) जखमी झाला. ही घटना सोमवारी सावंतवाडी-बाहेरचावाडा येथे घडली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती रुग्णालयातून सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. वृद्ध आपल्या घरात एअरगन साफ करत असताना गनमधील छरा अचानक सूटून हाताच्या मनगटात घुसला. रुग्णालयात एक्सरे काढण्यात आला असता छरा आतमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी शस्त्रक्रिया करून छरा बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती सर्जन डॉ. पांडुरंग वजराटकर यांनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी वृद्धाच्या घरी जाऊन खातरजमा केली. जुनी एअरगन साफ करताना हा प्रकार घडल्याचे वृद्धाने पोलिसांना सांगितले.
*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*
🏹🏹💻 *लॅपटॉप* 💻🪔🪔
🎊🇫 🇪 🇸 🇹 🇮 🇻 🇦 🇱
🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🪔🪔🪔
*गेली 20 वर्ष कॉम्प्युटर क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारे सिंधुदुर्गातील एकमेव आणि अग्रगण्य मल्टिब्रँड लॅपटॉप विक्रेते 🔺आस्था कॉम्पुटर शॉपि*🔺 सावंतवाडी यांच्या कडून सादर आहे
*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹* या सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर *0% व्याज दरात BAJAJ फायनान्स*
तसेच
🏹👺🏹 *दसरा ते दिवाळी*🪔🪔 *दरम्यान केलेल्या*
🎁 *लॅपटॉप खरेदी वर 12 ते 15 हजार च्या Festival ऑफर्स*🎁 कालावधी 1 ते 31 ऑक्टोबर 2022
➖➖➖➖➖➖➖➖➖
💵 *मागील 2 वर्ष्यापासून अफाट वाढलेल्या लॅपटॉप किंमतींवर 3 ते 10 हजार 😱ची सूट*(निवडक मॉडेल)
⌚ *5999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🎧 *2000/- ते 3200/- चे Artis ब्लूटूथ नेकबँड हेडसेट किंवा 🎷🔊 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🖱️⌨️ *2000/- चे RGB GAMING किंवा wireless ब्रँडेड कीबोर्ड + माऊस*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 1 व 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *650/- किं. चा वायरलेस mouse*
🎒 *1500 ते 2500 किमतीची लॅपटॉप bag*
👉 _(वरील काही वस्तू मोफत आहेत तर काही वस्तूंसाठी छोटीशी processing ऑफर फी भरणे आवश्यक…)_
🖨️🖨️🟣🟡🔵🟢⚫🖨️🖨️
*या शिवाय लॅपटॉप सोबत कलर ऑल इन वन प्रिंटर खरेदी केल्यास प्रिंटर च्या Market किंमती वर 3000/- ते 4000/- ची भरघोस सूट*
उदा. 👉🏼 HP INK Tank Printer
Market Price ~14,190/-~ चा प्रिंटर फक्त *10,???/-*
💵💶💵💶💵💶💵💶💵
*आधार /पॅन / बँक पासबुक वर फक्त 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध / सुलभ 6 ते 10 हफ्ते / 33% डाउन पेमेंट आवश्यक / फायनान्स घेणाऱ्या व्यक्तीचं 24 वर्ष वय पूर्ण असावे*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🏡आमचा पत्ता: आस्था काॅम्प्युटर शॉपी, पहिला मजला अजिंक्य लॉज खाली*
*एसटी स्टँड जवळ आणि Axis बँक च्या मागे – सावंतवाडी*
☎️संपर्क:- लॅपटॉप Price लिस्ट साठी कॉल किंवा Whatsapp मॅसेज करावा
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 8830256755*
🖥️🖥️🖥️🪔🪔🪔🪔🪔

