कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग तहसील कार्यालयातील स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य..

🟥 स्वच्छता गृह स्वच्छ करावेत ; नागरिकां कडून केली जात आहे मागणी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१०:-* स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच दोडामार्ग तहसील कार्यालयात मात्र स्वच्छता गृहात आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत.

तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयात नेहमीच कामानिमित्त लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या कार्यालयाचे आवारातच पोलिस ठाणे सुद्धा आहे. हा परिसर समोरच्या बाजूने लखलखीत दिसतो. मात्र, येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी शौचालय गेल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळते.

या परिसराची स्वच्छता होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी अस्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.एकीकडे शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू करून लोकांचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष देत आहे. मात्र, गैरसोयींमुळे शासकीय कार्यालयातच लोकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे दोडामार्ग तहसील कार्यालयात दिसत आहे.त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ यावर कारवाई करून स्वच्छता गृह स्वच्छ करावे अशी मागणी केली जात आहे.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!