करियरवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

वेंगुर्लेत विद्यार्थी व शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धेत उत्स्फुर्त प्रतिसाद..

▪️स्पर्धेचे निकाल ‘बालदिनी’ जाहीर होणार असल्याची अध्यक्ष एकनाथ जानकर यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.०७: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय ऑनलाइन स्पर्धांना विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तसेच येत्या १४ नोव्हेंबर रोजी  ‘बालदिनी’ स्पर्धेचे निकाल जाहीर होणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लेचे अध्यक्ष एकनाथ जानकर यांनी दिली.

कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली रहावी, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरील विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी १ ली ते २ री, ३ री ते ५ वी, व ६ वी ते ७ वी अशा तीन गटात पाठ्यपुस्तकातील साभिनय मराठी कविता गायन स्पर्धा, पाठ्यपुस्तकातील साभिनय इंग्रजी कविता गायन स्पर्धा, मराठी पाठ्यपुस्तकातील कथा कथन स्पर्धा, इंग्रजी पुस्तकातील कथा कथन स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील ४६१ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. तसेच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा (विषय ऑनलाइन शिक्षण), कॅलिग्राफी स्पर्धा (‘सत्यमेव जयते’ फलकलेखन), फोटोग्राफी स्पर्धा (तालुक्यातील निसर्ग)
इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये ९२ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. असे अध्यक्ष एकनाथ जानकर यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संघटना राबवत असलेल्या तालुका व जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. जानकर यांनी केले आहे.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!