आरोस गावातील नळयोजनेचे नुतनीकरण
*🟥आरोस गावातील नळयोजनेचे नुतनीकरण*
*🟥धनगगरवाडीचा पाण्याचा प्रश्न मार्गी : सरपंच शंकर नाईक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि.१०ऑक्टोबर*
पाण्यासाठी गावातील महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आरोसमध्ये नळ योजना नूतनीकरण कामाचा शुभारंभ सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य म्हणजे धनगगरवाडीचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने घेत मार्गी लावला असून आता पाणी समस्या सुटणार असे भूमिपूजन करताना सरपंच नाईक यांनी सांगितले.
पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केल्यानंतर श्री. नाईक बोलत होते. यावेळी उपसरपंच सरिता नाईक, ग्रा. पं. सदस्य प्रसाद नाईक, विश्वजित कळंगुटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजन नाईक, ग्रामस्थ सुरेश देसाई, फटी नाईक, विजू नाईक, जयानंद नाईक, सुहास कोरगावकर, दत्ताराम नाईक, माजी उपसरपंच गजानन नाईक तसेच मनोहर नाईक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
आरोस धनगगरवाडी पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. वाडीतील ग्रामस्थांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण पाहता प्राधान्याने सदर काम हाती घेतले. जलजीवन मिशन अंतर्गत गावात एकूण 34 लाख 63 हजार 800 रुपयांचा निधी मंजूर असून पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यावर भर असणार असे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन नाईक यांनी केले तर आभार प्रसाद नाईक यांनी मानले.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

