सार्वजनिक नवरात्रउत्सव मित्रमंडळ माजगाव नाला येथे आज डबलबारी चा कार्यक्रम
सावंतवाडी, दि.०४:-
सार्वजनिक नवरात्रउत्सव मित्रमंडळ माजगाव नाला येथे आज रात्री डबलबारी चा कार्यक्रम होणार आहे.महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवण देवगड बुवा-सागर प्रकाश जोईल,पाखवाद – तुषार शिंदे,तबला- तुषार परब विरुद्ध वेतोबा प्रासादिक भजन मंडळ माणगाव बुवा -श्री.दीपक नानाचे यांचा डबलबारी कार्यक्रम होणार आहे तरीही रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

