देवसू येथे आरोग्य केंद्राचे भूमिपूजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी , दि४ऑक्टोबर.*
गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आरोग्य उपकेंद्रासाठी देवसू येथे जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने याचे भूमिपूजन तिन्ही गावातील ग्रामस्थांच्या हस्ते देवसु नवीन ग्रामपंचायत च्या नजीक करण्यात आले आंबोली उपकेंद्र अंतर्गत देवसू ओवळीये व पारपोली या तीन गावांसाठी उपकेंद्र मंजूर झाले होते मात्र जागे अभावी या उपकेंद्राचे बांधकाम प्रलंबित राहिले होते. सुरुवातीला ओवळीये गावात मंजूर झालेले उपकेंद्र पारपोली व देवसू येथील लोकांना गैरसोयीचे ठरत असल्यामुळे देवसू नवीन ग्रामपंचायत या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचे ठरले. यासाठी देवसू येथील प्रकाश अनंत सावंत व बाबू पायबा सावंत यांनी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. या आरोग्य केंद्रासाठी निधी मिळण्यासाठी देवसू ओवळीये व पारपोली गावातील मुंबईस्थित ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावा करत रु.४६लक्ष. निधी मंजूर करून घेतला. हा भूमिपूजन सोहळा देवसू येथील ज्येष्ठ नागरिक बाबू पायबा सावंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी देवसू येथील प्रकाश अनंत सावंत वाय.डी. सावंत ,गोविंद आत्माराम सावंत, धर्मेंद्र सावंत, विठ्ठल शांताराम सावंत, दिनेश सावंत, डॉ. लवू सावंत, दिगंबर सावंत, दीपक शिंदे, अशोक अर्जुन सावंत, सुमेध सावंत, तुकाराम सोमा सावंत ,पांडुरंग सावंत, विष्णू अर्जुन सावंत, विश्वास सावंत, चंद्रोजी सावंत, प्रवीण सावंत, विनायक सावंत रमेश सावंत, शांताराम राजन सावंत, महेश मधुकर सावंत, रवींद्र सावंत, सिताराम नाईक नवनाथ सावंत, महेश सावंत, सरपंच सौ संजना सावंत ग्रामसेविका सौ. स्वाती कदम , तलाठी सचिन चितारे, रुपेश सावंत ,बबन जाधव, बाबुराव देऊस्कर, रामकृष्ण देवुस्कर पारपोली उपसरपंच प्रमोद परब, दाजी परब अरुण गावकर, ठेकेदार संदीप परब उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

