कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हयाच्या वतीने वस्ती संपर्क अभियान स्वच्छता सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न..

 

*🟥 सावंतवाडी बांदा मंडल डींगणेच्या वतीने आयोजन यशस्वी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०२ :-* सावंतवाडी बांदा मंडल डींगणे येथी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शनिवारी वस्ती संपर्क अभियान स्वच्छता सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला.माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद कामत व चंद्रकांत जाधव जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प हार अर्पण करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.तर डींगणे सरपंच संजय डींगणेकर यांनी व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांचे पुष्पहार देऊन व गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या नंतर महिला व ग्रामस्थ यांनी आपले वस्ती मधील विकास संदर्भात चर्चा विचार मांडले.

यावेळी चंद्रकांत जाधव जिल्हा अध्यक्ष यांनी मागील 8 वर्षात जेवढा विकास झाला तेवढा यापुर्वी कधीही विकास झाला नाही. यामुळे बौद्ध समाज इतर सर्व समाज आज भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचे मत मांडले.माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी उपस्थित जनसमुदायस मार्गदर्शन केले.सरचिटणीस मधुकर देसाई तसेच सरपंच प्रविण देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले.तसेच यावेळी उपस्थित मधुकर देसाई भाजप सरचिटणीस बांदा मंडल, प्रविण देसाई उपसरपंच डींगणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच संजय डींगणेकर , भाजप डींगणे शक्ती केंद्र प्रमुख बुथ अध्यक्षज्ञसौ. गीता सावंत,सौ. शालन संजय सावंत, श्यामराव भगवान सावंत,फटु सावंत,विशाल सावंत, उत्तम कदम,जयेश सावंत,उत्कर्षा कदम,शुंभागी कदम,प्रिया डींगणेकर, सौ.प्रिती कदम,सौ.सुनीता कदम,सौ.प्रमीला प्रकाश कदम,सौ. दीपीका दशरथ कदम,सौ.वंदना कदम, सुनिता कदम,रीया कदम,यशोदा कदम,सौ.सुस्मीता सोमा कदम,सौ.राजश्री रामदास कदम, पार्वती महादेव कदम, सौ.विजया विजय कदम,रुक्मिणी कदम, सौ. वैशाली राहुल कदम,सौ.वनिता बाळकृष्णा कदम आदी महिला व ग्रामस्थ ,भाजप पदाधिकारी तसेच अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकारी भाजप कार्यकर्त्ये मोठया संख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमांचे. आयोजन किशोर जाधव बांदा मंडल अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा आणि सरपंच संजय डींगणेकर यांनी केले. सुत्र संचालन किशोर जाधव यांनी केले व आभार. प्रदर्शन निवृत्ती पोलीस अधिकारी वाय.एस् डींगणेकर यांनी केले.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*

 

_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._

 

_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_

 

*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*

 

*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*

*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*

 

*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*

 

*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*

 

_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_

 

*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*

 

*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*

 

_🚶‍♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_

 

*🏪आमचा पत्ता :-*

J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING

बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी

 

*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com

 

 

 

 

 

 

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!