कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 म्हापण येथे नवरात्र उत्सवानिमित्त आज रंगणार डबलबारीचा सामना..

*🟥 बुवा श्री गुंडू सावंत वि. बुवा श्री दिनेश वागदेकर यांची रंगणार जुगलबंदी..*

*🟥 उत्साही मित्र मंडळ म्हापण साजरे करीत आहे नवरात्र उत्सवाचे २६ वर्ष..; यावर्षी दुर्गा मातेची आकर्षक मूर्ती व नेत्रदीपक सजावट ठरत आहे लक्षवेधी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ले, दि-०२:-* नवरात्र उत्सवानिमित्त आज म्हापण येथे डबलबारीचा जंगी सामना डबलबारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ व नामांकित बुवा श्री गुंडू सावंत व बुवा श्री दिनेश वागदेकर यांच्या जुगलबंदीचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

उत्साही मित्रमंडळ म्हापणचा नवरात्र उत्सव विविध आकर्षक कार्यक्रमांसाठी जिल्ह्यात ओळखला जातो. २६ व्या वर्षी सुद्धा उत्साही मित्रमंडळ म्हापणच्या वतीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पुरेपूर काळजी घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.म्हापण दशक्रोशितील रसिक प्रेक्षक सुद्धा दरवर्षी या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देतात.

यावर्षीची दुर्गा मातेची मूर्ती व आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुडाळ येथील मूर्तिकार श्री ओंकार मडवळ यांनी मूर्तीचे काम अप्रतिम स्वरूपाचे केले आहे व मूर्तीला जिवंत स्वरूप प्रदान केले आहे तर दुसरीकडे मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश मालणकर यांच्या माध्यमातून अतिशय नेत्रदीपक मकर सजावट करण्यात आलेली आहे. ही सजावट बघून हे खरोखरच मंदिर आहे की काय असा भास पाहणाऱ्याला काही क्षण झाल्याशिवाय राहत नाही.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!