दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.07: माध्यमिक शालांत (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थांना तणावमुक्त व दंडपणरहित वातावरणात परीक्षआ देता यावी यासाठी कोकण विभागीय मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत करण्यात आले आहेत. सदर हेल्पलाईन संपर्क क्रमांक हे दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यान्वीत राहणार आहेत. सदर हेल्पलाईन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. श्री. दे.बा. कुलाळ, विभागीय सचिव – 7588636301, श्रीम. राजनोर, सहसचिव – 8806512288, श्रीम. आंबेरकर, सहाय्यक सचिव – 8999330202, श्री. आंबी, सहाय्यक अधिक्षक – 9421107277, श्री. गणबावले, सहाय्यक अधिक्षक – 9922387552, श्रीम. जोशी, पर्यावेक्षक लिपिक – 9823484725, श्री. कुलकर्णी, पर्यावेक्षक लिपिक -9881072158, श्रीम. शिंदे, पर्यावेक्षक लिपिक- 9689250475, श्री. गुसिंगे, कनिष्ठ लिपिक – 8329159523, श्री. चाफे, कनिष्ठ लिपिक – 9970998672, श्री. पोकले, कनिष्ठ लिपिक – 839005729, श्री. चुंबळकर, कनिष्ठ लिपिक – 9766928397 या प्रमाणे आहेत. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आाहन श्री. दे. बा. कुलाळ, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी केले आहे.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_