कोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 देवगड मणचे येथे शिवसेनेचा भाजपला धक्का..

*🟥 मणचे चर्मकार वाडीतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०१:-* मणचे चर्मकारवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विष्णू बाबला कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेकर,विष्णू महादेव कोतवडेकर,देवेंद्र भास्कर कोतवडेकर,आदींसह चर्मकारवाडीतील ग्रामस्थ यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी युवा सेना अधिकारी फरिदशेठ काझी,उपविभाग प्रमुख प्रकाश भेकरे, उपविभाग प्रमुख गुरुनाथ मेरत्री,मणचे उपसरपंच वसंत पुजारे, शाखा प्रमुख दीपक तोरस्कर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!