कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 एकाच नेत्याच्या दोन ठिकाणांच्या स्वागतावरून राष्ट्रवादीची दुफळी उघड..

*🟥 राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पत्रादेवी येथे दोन ठिकाणी करण्यात आले स्वागत..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०१ :-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट असल्याचे आजच्या स्वागत कार्यक्रमात दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे गोवा सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा नेते अबिद नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्ष अर्चना घारे – परब यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. बांद्यातच दोन्ही गटांकडून स्वागत झाल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे… आज सकाळी १०.३० वाजता पत्रादेवी सीमेवर सर्वप्रथम माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शफिक खान, शैलेश लाड, सुरेश गवस, रिद्धी परब, रोहन परब, आसिफ ख्वाजा

यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

बांदा कट्टा कॉर्नर चौकात जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण आघाडी अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी पक्ष निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, काका कुडाळकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, असिफ शेख, सावली पाटकर, अॅड.सायली दुभाषी, माजी नगरसेविका अफरोज राजगुरु, बावतीस फर्नांडिस,बाबल्या दुभाषी, राकेश नेगी, दोडामार्ग तालुक्यातील सुदेश तुळसकर, बाबा खतीब,संदीप गवस,नगरसेवक पांडुरंग ठाकूर, दीपक जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शरद पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’,’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!