🟥 शासकीय रेखा कला परीक्षा केंद्राचे मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये उद्घाटन..
*🟥 मळगांव केंद्र झाल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व शाळांची सुविधा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING NEWS*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षासाठी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये शासकीय रेखा कला परीक्षा केंद्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावर्षी मळगांव इंग्लिश स्कूल मध्ये शासकीय रेखा कला परीक्षा केंद्राला नव्याने मान्यता मिळाली आहे. या केंद्रावर मळगांव हायस्कूल,सोनुर्ली हायस्कूल , तळवडे हायस्कूल ,साई होली इंग्लिश स्कूल निरवडे या प्रशाळे मधून 155 विद्यार्थी प्रविष्ट झाले.
मळगांव केंद्र झाल्यामुळे जवळपासच्या सर्व शाळांची सुविधा झाली असल्याने मळगांव इंग्लिश स्कूलच्या इतिहासात आणखी एक नोंद झाली आहे.यासाठी गुरुवारी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शाळेचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी सर शाई होली इंग्लिश स्कूल व मळगाव शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तिवरेकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक फाले सर यांनी मानले
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🥳🎊जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींगचा सुपर धमाका ऑफर🥳🎊*
_सावंतवाडीत एलइडी टिव्ही, वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन किंवा फ्रिज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध असं जे.पी. रेफ्रीजरेशन अँड एअर कंडीशनींग घेऊन आले आहेत *सुपर धमाका ऑफर* ज्यामध्ये तब्बल 50 टक्के सूट मिळणार आहे._
_एवढंच नव्हे, तर *फक्त 101 रू* भरून LED TV अधिक फ्रीज खरेदी करायची *सुवर्णसंधी*_
*ब्रॅण्डेड स्मार्ट टिव्हीत 48 हजारचा 32″ SMART TV + REFRIGERATOR फक्त 23,990*
*60 हजारचा 43″ SMART TV + REFRIGERATOR 29,990*
*96 हजारचा 50″ SMART TV+ REFRIGERATOR फक्त 47,990*
*🥳तब्बल 1 लाख 10 हजारचा 55″ SMART TV + REFRIGERATOR देखील फक्त 54,990*
*📺टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदी करण्याच तुमचं स्वप्न अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING साकार करणार*
_💸बजाज फायनान्सची सुविधा सुद्दा उपलब्ध असून ऑफर आमची, निवड तुमची या विशेष स्कीम मध्ये_
*🟧52,500 रू. चा DOUBLE DOOR CONVERTIBLE REFRIGERATOR (278 Ltr) फक्त 40 हजारांत अधिक 25 हजारांचा HAIER LED TV अगदी FREE*
*🗯️एवढंच नव्हे तर, वॉटर प्युरिफायर, वॉशिंग मशीन किंवा फ्रिज ग्राहकांच्या निवडीनुसार वरील ऑफरमध्ये दिले जाणार आहेत.*
_🚶♂️मग, वाट कसली बघताय,आजच भेट द्या… अन् खरेदी करा, तुमच्या स्वप्नातील वस्तू_
*🏪आमचा पत्ता :-*
J. P. REFRIGERATION & AIR CONDITIONING
बापुसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, शॉप नं. ६. मेन रोड,सावंतवाडी
*अधिक माहितीसाठी* 9822123102 sonubaig@ymail.com
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

