🟥*सावंतवाडी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर गाडी सोडण्यासाठी वेंगुर्ले भाजपा ची एस्. टी. प्रशासनाकडे मागणी**
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 वेंगुर्ले , दि३०सप्टेंबर.*
वेंगुर्ले तालुक्यातील बरीच मुले सावंतवाडी येथील भोसले पाॅलिटेक्निक ला शिकण्यासाठी जातात . परंतु त्या मुलांना सावंतवाडी येथे जाण्यासाठी सकाळी ८:३० ची बस असल्यामुळे ती ९:३० वाजता सावंतवाडी स्थानकावर पोहचते , परंतु भोसले पाॅलिटेक्निक काॅलेज ची बस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सावंतवाडी स्थानकावरुन ९:०० सुटत असल्यामुळे वेंगुर्लेहून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस मिळत नाही , त्यामुळे हे विद्यार्थी वेळेत काॅलेजला पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होते.
ही अडचण विद्यार्थी व पालकांनी भाजपा पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर भाजपा शिष्टमंडळाने वेंगुर्ले आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले , व लवकरात लवकर ही ८:३० वाजता सुटणारी बस ८:०० वाजता सुरू करावी अशी मागणी केली . यावेळी प्रदेश का. का. सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , साईप्रसाद नाईक , बाबली वायंगणकर , दिपक नाईक , शैलेश जामदार , आरवली सरपंच तातोबा कुडव , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , महादेव नाईक , पुंडलिक हळदणकर , प्रीतम उर्फ पींटू सावंत , सुधीर गावडे , सुनील घाग इत्यादी उपस्थित होते .
एस् .टी. प्रशासनाने सुद्धा या मागणीची दखल घेतली व सोमवार दिनांक २६ सप्टेंबर पासुन ही बस ८:०० वाजता सुरू केली . त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी भाजपा व एस्. टी.प्रशासनाचे आभार मानले .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

