कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 युवा नेते विशाल परब यांनी श्रावण धुरी कुटुंबीयांचे केले सांत्वन

*🟥 खंदा समर्थक गमावल्याने विशाल परब यांना दुःख अनावर*

*🟥 तर श्रावण धुरी कुटुंबीयाला लागेल ती मदत करणार ; विशाल परब*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२८:-* माणगाव चे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कट्टर राणे समर्थक आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांचे विश्वासू शिलेदार श्रावण धुरी यांचे अकस्मिक निधन झाल्याने माणगाव भाजपच्या गोठ्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे युवा नेतृत्व आक्रमक युवा कार्यकर्ता आणि राणे कुटुंबीयांवर अफार प्रेम आणि विशाल परब यांचा खंदा समर्थक अचानक आपल्यातून निघून गेल्याने विशाल परब यांना दुःख अनावर झाले आहे आज त्यांनी धुरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व धुरी कुटुंबीयाला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले

यावेळी विशाल परब, सचिन धुरी, बाबल म्हाडगुत आनंद परब, संदीप साटम उपस्थित होते.

 

 

*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!