🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेल प्रस्तुत “सेल्फी विथ बाप्पा”२०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर
*🟥 प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री. सिद्धेश श्रीपतराव सुर्वे(खासकीलवाडा,ता.सावंतवाडी), द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्री. एकनाथ गावकर (ओटवणे, ता. सावंतवाडी), तृतीय क्रमांकाचा मानकरी श्री.दिलीप शिरसाट (मळेवाड, ता. सावंतवाडी)*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि.२८:-* कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेल प्रस्तुत “सेल्फी विथ बाप्पा”२०२२ स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने अनोखी स्पर्धा घेतली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री. सिद्धेश श्रीपतराव सुर्वे(खासकीलवाडा,ता.सावंतवाडी), द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्री. एकनाथ गावकर (ओटवणे, ता. सावंतवाडी), तृतीय क्रमांकाचा मानकरी श्री.दिलीप शिरसाट (मळेवाड, ता. सावंतवाडी) हे असून १० उत्तेजनार्थ पुढील प्रमाणे आहेत
साहिल उदेग(चिपळूण, जि. रत्नागिरी),सुमन धुरी(ओवळीये ता. सावंतवाडी), गौरव शिर्के(गोठण ता. सावंतवाडी), जगनाथ वसंत राऊळ(तेंडोली ता. कुडाळ), कृष्णा(जीजी )सुमन राऊळ (माडखोल, ता. सावंतवाडी), विलास विठ्ठल गावडे (फणसवडे ता.सावंतवाडी), शुभम आईर (इन्सुली ता. सावंतवाडी),लखन आडेलकर (डुंगेवाडी,माडखोल ता. सावंतवाडी), सिताराम मेस्त्री(कारिवडे ता. सावंतवाडी), महेंद्र चव्हाण (चौकूळ ता. सावंतवाडी) अशी आहेत सर्व विजेत्यांचे व उत्तेजनार्थ स्पर्धकांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल तर्फे हार्दिक अभिनंदन.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

